आमची खासियत
आम्ही सर्व विनामूल्य संसाधनांसह सुरुवात केली. प्रत्येकजण येऊन या प्रक्रियेत सामील झाले. जे शिकले ते शिकवायलाही आले आणि त्यांच्यातील बरेच जण आता या तंत्रज्ञानाचा उपयोग स्वत: च्या क्षेत्रात करत आहेत.

“शब्द, शब्द, शब्द.”
– विल्यम शेक्सपियर, हॅमलेट (अंक 2, प्रसंग 2)
प्रशिक्षणार्थी
कार्यशाळा
प्रयोग
अनुयायी
आर्थिक सल्ला
व्यक्त होण्याचा आपला अधिकार मिळवा, प्रतिष्ठा कमवा.
निर्धोक आणि सुरक्षित
हे फील्ड आपल्या बँक ठेवींइतकेच सुरक्षित आहे.
गुंतवणूकीचे नियोजन
प्रयत्नांची गुंतवणूक करा आणि समाधान मिळवा.

जर तुम्ही मला विचारले ‘नाटक म्हणजे काय?’
मी श्री. पीटर ब्रूक यांना उद्धृत करू इच्छितो –
“थिएटर ही रिक्त जागा आहे आणि त्यास दोन नियम आहेत; एक म्हणजे काहीही होऊ शकते आणि दुसरे म्हणजे काहीतरी घडलेच पाहिजे.”
जर तुम्ही मला विचाराल कि ‘नाटकासाठी खरी गरज कशाची आहे?’
मी श्री. सतीश आळेकर यांचे म्हणणे सांगू इच्छितो – “कोणत्याही सादरीकरणाची गरज फक्त एक जिवंत सदारकर्ता आणि एक जिवंत साक्षीदार (प्रेक्षक) इतकीच आहे.”
आम्ही संपूर्ण जगभरात प्रभाव पाडत आहोत.
“थिएटर एक भ्रष्ट कला आहे.”, प्रिय मित्र अनुपम बर्वे एकदा मला म्हणाले.
होय! हे खरे आहे.
थिएटरमध्ये सर्व परफॉर्मिंग आणि ललित कलांचे उपलब्ध असलेले सगळे स्त्रोत वापरतात. गेल्या शतकात थिएटर फिल्म माध्यमात विकसित झाले आहे आणि आता इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याकडे थिएटर केले जात आहे. “मोबाइल थिएटर.” आम्ही मॉडर्न थेस्पियन आहोत.
आम्ही जे करतो, ते विविध पिढ्यांमधील तज्ञ आणि गुरू यांच्या प्रयत्नांमधून संकलित केल्या गेलेल्या गोष्टी आहेत. त्यावर आमचा थेट अधिकार नाही. इदं न मम
– मंदार कुलकर्णी